एक्स्प्लोर
Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, ५८ प्रभागांमधून १७३ नगरसेवक निवडले जाणार
Election : आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. यानुसार पुणे महापालिकेच्या ५८ प्रभागांमधून १७३ नगरसेवक निवडले जाणार आहेत. शनिवार पेठेतील प्रभाग 17 मधे भाजपच्या अनेक इच्छुकांची गर्दी असताना या प्रभागात तीनपैकी एक जागा सर्वसाधारण असेल, एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी असेल तर एक जागा मागासवर्गीय महिलेसाठी असणार आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न भाजपसमोर असणार आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















