एक्स्प्लोर
Sanjay Mandlik: संजय मंडलीक शिंदे गटासोबत जाण्याची कारणं ABP Majha
एकनाथ शिंदे गटाविरोधात रस्त्यावर उतरणारे शिवसेनेचे पहिले खासदार संजय मंडलिक देखील आता शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता आहे. संजय मंडलिक एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचं जवळपास निश्चित असल्याची चर्चा कोल्हापुरात रंगली आहे. काही दिवसांपूर्वीचं मंडलिक यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. सेनेतून गेले ते बेंटेक्स आणि राहिले ते 24 कॅरेट सोनं, अशी टीका मंडलिक यांनी केली होती. मात्र, तेच मंडलिक देखील आता शिंदे गटात सहभागी होण्याच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे शिंदे गटात सहभागी झाले, असं कारण मंडलिक देऊ शकतात, अशीही माहिती मिळतेय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















