एक्स्प्लोर
Ravikant Tupkar : 'जर मला भाजपकडून ऑफर आली तरच मी त्यावर वक्तव्य करेन' : रविकांत तुपकर
सध्या सर्वत्र चर्चेत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी भाजपकडून असणाऱ्या ऑफरवर एक वक्तव्य केलंय..काल भाजप नेते आशिष देशमुख यांनी रविकांत तुपकर यांनी भाजपमध्ये यावं असं वक्तव्य केलं होतं. तसंच यासंदर्भात मला कुठल्याही भाजप नेत्याने किंवा कार्यकर्त्याने विचारणा केलेली नाही. कुठल्याही भाजप नेत्याचा मला फोन आला किंवा ऑफर आली तरच मी त्यावर वक्तव्य करेन अशी प्रतिक्रिया रविकांत तुकर यांनी दिलीये.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















