एक्स्प्लोर
Ratnagiri Rains : रत्नागिरी जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा
मुंबईसह कोकणात पावसाचा रेड अलर्ट आहे. कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणात सर्वदूर पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, कोल्हापूर साताऱ्यातील घाट परिसर आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार परिसरात रात्रभर रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र सध्या पावसानं उसंत घेतली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात सध्या रिमझिम पाऊस सुरु आहे.
महाराष्ट्र
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका
Ashok Kharat Police Custody : अशोक खरातला 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील 1 कोटी 75 लाख महिला पात्र
आणखी पाहा


















