एक्स्प्लोर
Ration Card Cancellation | रेशनकार्ड नियमावलीत मोठे बदल, 25 लाख डुप्लिकेट कार्ड समोर!
केंद्र सरकारने रेशनकार्डमधील अनियमितता रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यानुसार, ज्या रेशनकार्डधारकांनी सलग सहा महिने रेशन घेतले नाही, त्यांची रेशनकार्ड रद्द केली जातील. कार्ड रद्द झाल्यानंतर, पुढील तीन महिन्यांत घरोघरी जाऊन पडताळणी केली जाईल आणि ई-केवायसी (e-KYC) द्वारे पुन्हा पात्रता निश्चित केली जाईल. केंद्र सरकारने 22 जुलै 2025 रोजी 'लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणाली (नियंत्रण) सुधारणा आदेश 2025' जारी केला आहे. या आदेशानुसार, रेशनकार्ड प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. देशभरात 25 लाखांहून अधिक रेशनकार्ड डुप्लिकेट असल्याचेही समोर आले आहे. या डुप्लिकेट कार्ड्समुळे होणारा गैरवापर थांबवणे हा या नव्या नियमावलीचा मुख्य उद्देश आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच रेशनचा लाभ मिळेल याची खात्री केली जाईल.
महाराष्ट्र
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक






















