एक्स्प्लोर
Rajasthan: मुक्या जीवाची मुकी भावना,व्हिडिओ पाहून नेटिझन्स भावनिक : ABP Majha
मुक्या जीवांना आपल्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत पण त्यांच्या कृतीतून त्या अनेकदा दिसतात. राजस्थानच्या कुचेरा भागात राहणाऱ्या एका मोराच्या जोडीमधील एकाचा मृत्यू झाला. गावातले काही नागरीक या मृत मोराला घेऊन जात होते.. मात्र त्यावेळी त्याच्या जोडीदारानं या माणसांचा पाठलाग सुरू केला. जणू काही जोडीदाराच्या अंत्ययात्रेत तो सहभागी होता.. वन विभागातील अधिकारी परवीन कसवान यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमुळे नेटिझन्सही गलबलले.
महाराष्ट्र
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम





















