एक्स्प्लोर
Khupte tithe Gupte Raj Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत फोटो पाहून राज ठाकरे काय म्हणाले?
संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांच्या झी मराठी वाहिनीवरच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची नुकतीच मुलाखत घेण्यात आली. या कार्यक्रमात राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबतचे त्याचे जुने फोटो दाखवण्यात आले. आणि त्यानंतर तुम्ही आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत असा सवाल त्यांना विचारण्यात आला. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी अजित पवार, शरद पवार आणि रिफायनरीवरही आपली भूमिका मांडली. पाहूयात त्या कार्यक्रमाची झलक.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















