एक्स्प्लोर
Raj Kundra Fraud Case: 'नोटाबंदीमुळे व्यवसायाचं मोठं नुकसान झालं', राज कुंद्रा यांचा EOW चौकशीत दावा
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या अडचणीत वाढ झाली असून, ६० कोटींच्या कथित फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) त्यांची चौकशी सुरू आहे. 'नोटाबंदीमुळे (Demonetisation) माझ्या कंपनीला मोठा आर्थिक फटका बसला आणि त्यामुळे कर्ज घेतलेले पैसे परत करू शकलो नाही,' असा जबाब राज कुंद्रा यांनी पोलिसांना दिला आहे. कुंद्रा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची कंपनी इलेक्ट्रिकल आणि गृहोपयोगी वस्तूंच्या व्यवसायात होती, परंतु नोटाबंदीनंतर आलेल्या आर्थिक संकटामुळे कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागलं. या प्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करत असून, यापूर्वी शिल्पा शेट्टी यांचीही साडेचार तास चौकशी करण्यात आली होती.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नांदेड
राजकारण
क्राईम
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion


















