Radhanagari Dam : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले
Radhanagari Dam : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ, राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर 26 व 27 जुलै रोजी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पंचगंगेने धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मात्र शाळेत उपस्थित राहून आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्याचे आदेश



















