एक्स्प्लोर

Puntamba Rail Roko Protest : स्वातंत्र्यदिनी पुणतांबा गाव बंद, रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन

देशात कोरोना आल्यानंतर अनेक निर्बंध आले.. सर्वसामान्यांसह उद्योग जगत संकटात आले होते... देशातून कोरोना गेला मात्र कोरोनासाठी लावलेले निर्बंध अद्यापही तसेच असल्याचे आता समोर आला आहे... ऐतिहासिक अशा शेतकरी संपाची हाक देणाऱ्या पुणतांबा गावात रेल्वेच्या थांब्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली... कोरोनापूर्वी थांबत असलेल्या रेल्वेंना थांबा मिळावा ही मागणी गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असून यावर कोणताही तोडगा न निघाल्याने आज पुणतांबा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी थेट रेल्वे ट्रॅक वर जात रेल रोको आंदोलन केलं.... विशेष म्हणजे या आंदोलनात हजारो पुरुष महिलांचं विद्यार्थी देखील सहभागी झाले होते... तीन तास केलेल्या आंदोलनानंतर अखेर तीन एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्याचा आश्वासन मिळालय.. तर इतर चार एक्सप्रेस गाड्यांसाठी 21 ऑगस्टला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक ठेवण्यात आली आहे...

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil on Election Commission: किमान एक कोटीपेंक्षा अधिक नावं मतदार यादीतून बाजूला जातील, निवडणूक आयोगानं ठरवल्यास येत्या 48 तासात दुबार नाव कमी होतील; सतेज पाटलांचा दावा
किमान एक कोटीपेंक्षा अधिक नावं मतदार यादीतून बाजूला जातील, निवडणूक आयोगानं ठरवल्यास येत्या 48 तासात दुबार नाव कमी होतील; सतेज पाटलांचा दावा
आधी 4, आता आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला? मंत्री जयकुमार गोरेंचे ऑपरेशन लोटस

संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खासदारांच्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये भीषण आग, तिसऱ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा

India Gold Reserve: भारताच्या रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा साठा किती?  भारताकडे विदेशी चलनाचा साठा किती राहिला? 
आरबीआयकडे सोन्याचा विक्रमी साठा, नवी आकडेवारी समोर,विदेशी चलनाबाबत अपडेट समोर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Thane Poll War: 'संजय राऊत जे बोलतात त्याचं नेहमी उलट होतं', BJP चे Sanjay Kelkar यांचा टोला
Sanjay Raut : ठाणे महापालिकेत ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार, राऊतांचं प्रथमच थेट वक्तव्य
Voter List Row : बोगस मतदार: सत्ताधारी आमदारांचा निवडणूक आयोगावरच हल्लाबोल
Voter List Row: 'विरोधकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे पुरावे द्यावेत', Mhaske यांचे आव्हान
PAK vs AFG: पाकिस्तानला अफगाणिस्तानचा मोठा झटका, तिरंगी मालिका रद्द

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Election Commission: किमान एक कोटीपेंक्षा अधिक नावं मतदार यादीतून बाजूला जातील, निवडणूक आयोगानं ठरवल्यास येत्या 48 तासात दुबार नाव कमी होतील; सतेज पाटलांचा दावा
किमान एक कोटीपेंक्षा अधिक नावं मतदार यादीतून बाजूला जातील, निवडणूक आयोगानं ठरवल्यास येत्या 48 तासात दुबार नाव कमी होतील; सतेज पाटलांचा दावा
आधी 4, आता आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला? मंत्री जयकुमार गोरेंचे ऑपरेशन लोटस
आधी 4, आता आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला? मंत्री जयकुमार गोरेंचे ऑपरेशन लोटस
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खासदारांच्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये भीषण आग, तिसऱ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खासदारांच्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये भीषण आग, तिसऱ्या मजल्यापर्यंत आगीच्या ज्वाळा
India Gold Reserve: भारताच्या रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा साठा किती?  भारताकडे विदेशी चलनाचा साठा किती राहिला? 
आरबीआयकडे सोन्याचा विक्रमी साठा, नवी आकडेवारी समोर,विदेशी चलनाबाबत अपडेट समोर
Udayanraje Bhosale Jaykumar Gore: 'पार्टी कुठे? चला, जलमंदिरवरच करू', उदयनराजे-जयकुमार गोरेंच्या मैत्रीचा नवा अध्याय; साताऱ्यात नेमकं काय घडलं?
'पार्टी कुठे? चला, जलमंदिरवरच करू', उदयनराजे-जयकुमार गोरेंच्या मैत्रीचा नवा अध्याय; साताऱ्यात नेमकं काय घडलं?
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

Mohammed Shami : मोहम्मद शमीला तोड नाही! वनडेसाठी फिट नाही म्हणणाऱ्या अजित आगरकरला कामगिरीतून दिलं सडेतोड उत्तर, घेतल्या इतक्या विकेट्स
मोहम्मद शमीला तोड नाही! वनडेसाठी फिट नाही म्हणणाऱ्या अजित आगरकरला कामगिरीतून दिलं सडेतोड उत्तर, घेतल्या इतक्या विकेट्स
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांना दिवाळीला चिकन मसाल्याची पाकिटं वाटली, वारकरी संतापले, बीव्हीजी कंपनी वादाच्या भोवऱ्यात

Embed widget