एक्स्प्लोर
Pune Land Scam: 'शासकीय जमिनीचा अपहार झाला', पार्थ पवार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे आदेश
पुण्यातील कथित पार्थ पवार (Parth Pawar) जमीन घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्याचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे (Vikas Kharge) असतील. या प्रकरणात 'शासकीय जमीन खाजगी व्यक्तीस प्रदान केल्याचं, शासकीय जमिनीचा अपहार झाला,' असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पुणे शहराचे तहसीलदार सूर्यकांत येवले (Suryakant Yewale) यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यावर कायदेशीर आणि वस्तुस्थितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अनधिकाराने आदेश दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आता विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समिती या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करणार असून, सरकार पुढे काय पावलं उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















