एक्स्प्लोर
Pune Land Scam: 'व्यवहार रद्द झाला तरी कारवाई होणारच', मुख्यमंत्री Fadnavis यांचा थेट इशारा
पुण्यातील मुंढवा (Mundhwa) येथील जमीन घोटाळा (Land Scam) प्रकरणावरून राजकारण तापले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'चौकशीदरम्यान कोणाची नावं आली, त्यांचा संबंध आला तरी कारवाई होईल,' असं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावून सांगितलं आहे. मुंढवा येथील व्यवहार रद्द झाला असला तरी, यातील अनियमितता करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. माझ्या या मताशी उपमुख्यमंत्री अजित पवारही सहमत असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे. दादांना या व्यवहाराची माहिती असती तर त्यांनी ते थांबवले असते, असे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा संपूर्ण व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र
Ambadas Danve On Rahul Narvekar Sambhajinagar | नार्वेकरांचं निलंबन कर, अंबादास दानवे संतापले
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















