एक्स्प्लोर
Prasad Lad Vs Abhijit Vanjari : भाजप आमदार प्रसाद लाड विरुद्ध अभिजीत वंजारी आमन-सामने
मुंबई महापालिकेच्या कूपर-भगवती रुग्णालयातील 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद उमटले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती घेऊन चौकशी करण्याचं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतरही भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी चौकशी करण्याच्या मागणीसाठी गोंधळ घातला. त्यावरुन सभापती नीलम गोऱ्हे यांनी दरेकर आणि लाड यांना खडेबोल सुनावले.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा





















