एक्स्प्लोर
Prakash Ambedkar To DCM : प्रकाश आंबेडकरांची भीमा कोरेगाव चौकशी आयोगाकडे पत्राने मागणी
भीमा कोरेगाव प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष तपासण्याची परवानगी द्या, अशी मागणी करणारं पत्र प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाला पाठवलं आहे. त्याचवेळी माजी मुख्य सचिव सुमित मलिक आणि पुण्याचे माजी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांचीही विटनेस बॉक्समध्ये साक्ष तपासायची असल्याचं आंबेडकरांनी नमूद केलंय. प्रकाश आंबेडकरांना ५ जून साक्ष नोंदवण्यासाठी आयोगानं बोलावलं होतं. त्या पत्राला उत्तर देताना आपण ५ जूनला पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे येऊ शकत नसल्याचं कळवलंय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















