Prakash Ambedkar on Sharad Pawar | ओबीसी- मराठा आरक्षण वादावर शरद पवारांची पळवाट शोधू नये- आंबेडकर
Prakash Ambedkar on Sharad Pawar | ओबीसी- मराठा आरक्षण वादावर शरद पवारांची पळवाट शोधू नये- आंबेडकर
काँग्रेस - बाळासाहेब थोरात आणि एनसीपी - शरद पवार हे दोघे मराठा आणि जरांगे पाटील हे पण मराठा आहेत. राजकीय पक्ष असाल तर कोणाची भूमिका काय आहे ते सांगा. जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा आहे की विरोधात आहात स्पष्ट करा. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष ओबीसीच्या विरोधात आहेत. भाजप आणि उद्धव ठाकरे हे ब्राम्हण कायस्थ नेतृत्व आहे त्यामुळे ते ही भूमिका घेणार नाही. निवडणुकीपर्यंत कोणताच राजकीय पक्ष भूमिका घेणार नाही. त्यामुळे स्वतःचा लढा स्वतः लढवा लागेल", असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते सोलापुरात बोलत होते.





















