Prakash Ambedkar Meet Laxman Hake : प्रकाश आंबेडकरांनी उपोषणस्थळी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट
Prakash Ambedkar Meet Laxman Hake : प्रकाश आंबेडकरांनी उपोषणस्थळी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट उपोषण चालू राहिले तरी तुम्ही पाणी पिलं पाहिजे आणि तुम्ही पाणी घेत राहाल अशी मी अपेक्षा बाळगतो महाराष्ट्र मध्ये सामाजिक सलोखा राहिला पाहिजे शासनाकडून कुठले पाऊल पडताना दिसत नाहीत ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमने सामने आलेला आहे परिस्थिती स्फोटक असल्याची जाणीव शासनाला मी अनेक वेळा करून दिलेली आहे भटक्या विमुक्तांना शाश्वत आरक्षण निघून जाते की काय याची भीती आहे याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे राजकीय पक्षांनी राजकीय पक्षाचे नेते त्यांना भूमिका घ्यायला आपण सांगितलं पाहिजे त्यातून मार्ग काढला पाहिजे आमची भूमिका अगोदर जाहीर केली आहे ओबीसीच आरक्षणाचं ताट हे वेगळच असलं पाहिजे मराठा समाजासाठी काम आरक्षण द्यायचा असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे --आंबेडकर एखांदी व्यवस्था शेटल झालेल्या शाश्वत झालेली आहे त्याच्यामध्ये कोणालातरी घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक दृष्टीने असणारे सलोखा बिघडला जातो दोघांना एकमेकांसमोर भिडवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील अशी माझी धारणा आहे कुटुंबाची सत्ता ठेवायचे असेल तर मिळवले गेले पाहिजे पक्षाची सत्ता यायची असेल तर सलोख्याची भाषा होते पाटील आणि ओबीसी दोघेही संविधान वाटले तर आम्हाला आरक्षण आहे आणि बीजेपीचे किती संविधान बदलणार त्यामुळे संविधानाच्या बाजूने निकाल लागला, म्हणून जनतेचा कल महावीकास आघाडी कडे गेला संविधानावरती ओबीसी विश्वास ठेवला हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो असे मला वाटते जरांगे शी बोलत असताना सुद्धा सगे सोयरे शब्द जे ते म्हणत होते त्याची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे किंवा कोणाला तरी करून द्यायला पाहिजे, जोपर्यंत व्याख्या काय होते त्यातले नेमकं काय ते कळत नाही, माझ्या कडला मुस्लिम शंभर टक्के काँग्रेसकडे गेला आणि तो 100% काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी पडलो, मला ओबीसींची आणि मागासवर्गीयांची मतं पावणेतीन लाख वाढतात ती मला यावेळेसही मिळाली, मुस्लिम समाजाची मत माझ्याकडे आली असती तर मी जिंकलो असतो--आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्याआग्रहाने हलक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पाणी घेतल. किमान एकवेळ पाणी घ्यावं म्हणून व्हि.पी सिंग यांनी पाणी घेतलं नसल्यामुळे त्यांच्या किडनी वरती परिणाम झाला होता त्यामुळे किमान पाणी घ्यावं उपोषण सुरू ठेवावे असे त्यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना विनंती प्रकाश आंबेडकर यांनी विनंती केली