एक्स्प्लोर
Advertisement
भगवद्गीतेवरून राजकीय महाभारत, शाळेत Bhagavad Gita शिकवण्याची भाजपची मागणी
गुजरात आणि कर्नाटक या भाजपशासित राज्यांत शालेय शिक्षणात भगवदगीतेचा समावेश करण्यात आलाय. आता महाराष्ट्रातही शालेय शिक्षणात भगवदगीतेचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी आज भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केली. शिवसेनेनं या मागणीला अनुकुलता दर्शवली, तर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी वेगळी भूमिका घेतली. वादग्रस्त मुद्दे उकरून काढण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, असं पटोले यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Narsobachi Wadi Datta Jayanti : दत्तजयंतीनिमित्त नरसोबाच्या वाडीत गर्दी, दर्शनासाठी रांग
Kishore Tiwari On Sanjay Rathod :भ्रष्टाचारी आणि स्त्रीलंपट आमदाराला मंत्रिपद देऊ नका : किशोर तिवारी
Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारी तीननंतर नागपुरात होणार शपथविधी
ABP Majha Headlines : 7 AM : 14 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6.30 AM : 14 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement