एक्स्प्लोर
Advertisement
MVA Protest Police Security : मविआच्या मोर्चावर मुंबई पोलिसांकडून 'ड्रोन'ची नजर, काय आहे प्लानिंग?
Mahavikas Aghadi Mahamorcha : राज्यातील विविध प्रश्नांवरुन महाविकास आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या उद्याच्या मुंबईतील मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. हा मोर्चा शांततेत आणि नियमांचे पालन करुन काढावा असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. महाविकास आघाडीला उद्याच्या मोर्चासाला पोलिसांनी काही अटींच्या आधारे परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली आक्षेपार्ह वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मित्रपक्ष देखील सहभागी होणार आहेत. परंतु, मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काही अटींच्या आधारे मोर्चाला लेखी परवानगी दिली आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines 1PM 06 October 2024
: ललित पाटील, संजय राठोड ते नरेंद्र मोदी; संजय राऊत गरजले-बरसले ABP MAJHA
8 वर्ष झाले, शिवस्मारकाचं काम का सुरू झालं नाही? संभाजीराजे आक्रमक
Manoj Jarange Beed : मराठा आरक्षणासाठी जीवन संपवलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांच्या भेटीला जरांगे
चेंबूरमध्ये अग्नितांडव, 7 जणांचा होरपळून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
भारत
पुणे
नवी मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion