PM Narendra Modi on Amrut Yojana : अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे स्थानकांचं रुपडं पालटणार
PM Narendra Modi on Amrut Yojana : अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील 508 रेल्वे स्थानकांचं रुपडं पालटणार
Amrit Bharat Station Scheme : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते अमृत भारत स्थानक (Amruta Bharat Station Scheme) योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमासाठी देशातील 508 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या स्थानकांसाठी 25 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर यामध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांसाठी 1696 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील स्थानकं ही नव्या स्वरुपात आणि नव्या सुविधांसह प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहेत. महाराष्ट्रातील 44 स्थानकं कोणती आहेत...? काय काय सुविधा मिळणार ? याबाबत जाणून घेऊयात...























