एक्स्प्लोर

Phaltan Doctor Death: हॉटेलवर बोलावून हत्या', Sushma Andhare यांचा थेट आरोप

फलटण (Phaltan) डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापलं असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsinh Naik-Nimbalkar) यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पत्रकार परिषद घेत निंबाळकरांवर आरोपांची राळ उठवली. 'महिला डॉक्टरने आत्महत्या केली नसून, तिची हॉटेलवर बोलावून हत्या झाल्याचा संशय आहे,' असा खळबळजनक आरोप सुषमा अंधारे यांनी केला. यावेळी अंधारे यांनी नानावरे दाम्पत्याच्या आत्महत्येपूर्वीचा एक व्हिडिओ सादर करत, त्यांनी मृत्यूपूर्वी निंबाळकरांचं नाव घेतल्याचा दावा केला. बीडच्या आगवणे कुटुंबाने देखील निंबाळकरांकडून छळ होत असल्याचा आरोप केला आहे, तर साताऱ्यातील एका कुटुंबाने आपल्या मुलीचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा संशय व्यक्त केला आहे. या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणी अंधारे यांनी केली आहे.

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका

आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती

Election Commission : बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Phaltan Doctor Death: हॉटेलवर बोलावून हत्या', Sushma Andhare यांचा थेट आरोप
Satara Doctor Case: 'बीडच्या पोरीची Institutional Murder झाली', Ranjeetsinh Nimbalkar यांची चौकशी करा
Phaltan Doctor Suicide: 'पोलिसांनीच हत्या करून पुरावे नष्ट केले', Dr. Sampada Munde कुटुंबियांचा आरोप
Family Feud : 'प्रमोद Mahajan ना घर सावरता आलं नाही', Sarangi Mahajan चा थेट आरोप
War of Legacy: 'मीच Gopinath Munde यांची खरी वारस', Pankaja Munde यांच्या दाव्याने वाद पेटला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
Election Commission : बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार
'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार
अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही, शेतकऱ्याने तहसिलदारांची गाडीच फोडली; अधिकाऱ्यांनी केला खुलासा

क्लीनचीट देणं मुख्यमंत्र्यांचं काम नाही, खासदार पोस्टमार्टम रिपोर्ट बदलायला लावत असेल तर तो खूनच, त्यात खासदाराचा सहभाग असू शकतो; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

Justice Surya Kant: न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53 वे सरन्यायाधीश होणार; बीआर गवईंकडून शिफारस, 14 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार
न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे 53 वे सरन्यायाधीश होणार; बीआर गवईंकडून शिफारस, 14 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार
Embed widget