एक्स्प्लोर
Parbhani Rain Loss : परभणीत अवकाळी पावसाचा फटका; अनेक झाडं उन्मळून पडली
Parbhani Rain Loss : परभणीत अवकाळी पावसाचा फटका; अनेक झाडं उन्मळून पडली. परभणीत मागच्या अर्धा तासापेक्षा जास्त वेळेपासून तुफान पाऊस बरसतोय विजांचा कडकडाट वादळी वारे आणि तुफान पाऊस बरसतोय त्यामुळे नक्की हा उन्हाळा आहे की पावसाळा आहे असा प्रश्न परभणीकरांसमोर पडलाय दिवसभर कडक ऊन पडतंय आणि संध्याकाळच्या ला जोरदार पाऊस बरसतोय असं सूत्र मागच्या आठवड्यापासून सुरू आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















