एक्स्प्लोर
Sai Baba Birthplace Row | दोन्ही बाजूंचं समाधान झाल्याचा सामना अग्रलेखात उल्लेख, पाथरीकरांना काय वाटतं? | ABP Majha
साईबाबा यांच्या जन्मस्थळाबाबत पाथरीकरांची भूमिका आज ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून अद्यापही निमंत्रण न मिळाल्याने पाथरीकर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. दुपारी बारा वाजता पाथरी इथल्या साई मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय. या महाआरतीला जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















