एक्स्प्लोर
Pankaja Munde : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात आक्रोश' 'राज्यस्तरावर काहीतरी केलं गेलं पाहिजे
राजकीय आरक्षण रद्द झाल्यानं ओबीसी समाजात आजही संताप असल्याची भावना पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यतेखाली बैठक झाली. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या रणनीतीसाठी ही बैठक बोलावली गेली होती. यासाठी पंकजा मुंडे दिल्लीला गेल्या होत्या.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















