एक्स्प्लोर
Advertisement
Pandharpur: वसंत पंचमीचा मुहूर्त, पंढरपुरात लगीनघाई ABP Majha
वसंत पंचमीच्या निमित्तानं आज पंढरपुरात विठुरायाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. कोरोनाचे नियम पाळून हा शाही विवाह सोहळा संपन्न होईल.. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आलाय. वधु, रुक्मिणी माता सभामंडपात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेय. तर नवरदेव विठुरायाचा गाभाराही फुलांनी सजवलाय. थोड्याच वेळात पंढरपुरात लग्नविधींना सुरुवात होणार आहे
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement