एक्स्प्लोर
Dhol Bajao for Dhangar Reservation | धनगर समाजाचं 'ढोल बजाओ', पंढरपुरात गोपीचंद पडळकरांचं आंदोलन
आज धनगर आरक्षणासाठी होणाऱ्या ढोल बजाओ आंदोलनाची जय्यत तयारी विठुराया समोरील महाद्वार घाटावर पूर्ण झाली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनासाठी चांद्रभागेवरील महाद्वार घाट बॅनरने भरुन गेला आहे. महाद्वार घाटावर हे आजवरचे पहिलेच आंदोलन होत असून या पायऱ्यांवर सोशल डिस्टन्स पाळत आंदोलकांना उभारण्यासाठी गोल आखण्यात आले आहेत. सकाळी 11 वाजता आ पडळकर यांच्या नेतृत्वाखाली या ढोल बजाओ आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement