एक्स्प्लोर
Pandharpur: पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, अपघातात 4 जणांचा मृत्यू ABP Majha
सोलापुरात वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय तर ६ जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सर्व प्रवासी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावातील रहिवासी असून एकादशीनिमित्त पंढरपूरला दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी ही घटना घडली.. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावजवळ हा अपघात झाला.
महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा





















