एक्स्प्लोर
Panama Paper Leak :बच्चन कुटुंबीयांवर ईडीच्या चौकशीचा फेरा, खासदार जया बच्चन राज्यसभेत संतापल्या
बच्चन कुटुंबीयांवर सध्या ईडीच्या चौकशीचा फेरा आहे आणि पनामा पेपर लीक प्रकरणात काल ऐश्वर्या राय हिची ईडीनं चौकशीही केली. एकीकडे सुनेची चौकशी सुरु असताना खासदार जया बच्चन राज्यसभेत संतापल्या. इतकंच नाही तर त्यांनी सत्ताधाऱ्यांना शापही दिला. तुमचे वाईट दिवस सुरु होतील असं त्या सभागृहात म्हणाल्या. त्याची चर्चा सोशल मीडियात रंगली.
महाराष्ट्र
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Rohit Pawar On Parth Pawar : पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?
Vasai Bhondu Baba : भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यची शेंडी कापू नये, पुणे न्यायालयाचे कारागृह प्रशासनाला आदेश
Sanjay Raut on Sharad Pawar : अजितदादांनी पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक लढवली होती,पार्थ पवारांना उत्तर
Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा




















