एक्स्प्लोर
Advertisement
यंदा पायी स्वरुपात पालखी सोहळ्याची परवानगी मिळावी : पालखी सोहळा प्रमुखांची मागणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा आषाढी वारी सोहळा कसा पार पाडायचा याबाबत आज पुण्यातील कौन्सिल हॉलला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. या बैठकीला आळंदी देवस्थानसह सात प्रमुख पालखी सोहळ्यांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मागील वर्षीचा पालखी सोहळा रद्द करावा लागला होता. मात्र यावर्षीचा पालखी सोहळा मर्यादित स्वरुपात का होईना पायी स्वरुपात पार पाडण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी या पालखी सोहळा प्रमुखांनी एकमुखाने केली आहे.
महाराष्ट्र
Kurla Bus Accident : दोन लोक जागेवरच ठार झाले...प्रत्यक्षदर्शींनी सांगितला कुर्ला बस अपघाताचा थरार
Zero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Kurla Bus Accident : ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं, कुर्ल्यात बेस्ट बस थेट सोसायटीत घुसली
Zero Hour: विधानसभेत विरोधीपक्षनेता नाही, फडणवीस सरकारचं पहिलं अधिवेशन पूर्ण
Kurla Bus Accident : कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अनेक जण गंभीर जखमी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement