एक्स्प्लोर
Maharashtra Gram Panchayat Election | सरपंचपदाचं आरक्षण 22 जानेवारीपासून जाहीर होणार
राज्यातील गावागावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेत ठिकाणी निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचे प्रयत्न सुरु आहे. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सरपंचपादाचं आरक्षण जाहीर होईल. 22 जानेवारीपासून सरपंचपदाचे आरक्षण घोषित होणार आहे. प्रत्येक तालुक्यात आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सरपंचपदाच्या आरक्षण सोडत होणार आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















