एक्स्प्लोर
Osmanabad : 26 वर्षीय तरुणाला पोलिसांकडून विनाकारण मारहाण ABP Majha
उस्मानाबाद शहरातील एका तरुणाला विनाकारण मारहाण केल्याप्रकरणी आनंद नगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांच्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे फरीद शेख वय वर्ष 26 हा तरुण शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमाराला उभा होता यावेळी पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण आणि त्यांचा चालक मुक्रम पठाण तिथे आले आणि त्यांनी या तरूणाला बेदम मारहाण केली. चौकशी नंतर पोलिस निरिक्षक चव्हाण आणि तीन पोलि कर्मचारांवर गुन्हा दाखल झाला आहे
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















