एक्स्प्लोर
Help to rain-hit farmers | नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 20 हजार कोटींचं कर्ज काढण्याचा सरकारचा विचार?
अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातल्या शेतऱ्यांना दोन दिवसांत मदत जाहीर करु असं अश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. परंतु सरकारने अजूनपर्यंत मदतीसंदर्भात थेट घोषणा केलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावरील बैठकीत नुकसानग्रस्तांना मदतीबाबत काही निर्णय होणार का याकडे लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र
Ambadas Danve on Cash Bomb : पैशांच्या गड्ड्यांसह सत्ताधारी आमदार, दानवेंचा 'कॅश बॉम्ब'
Ambadas Danve : पैशांच्या गड्ड्यांसह आमदार काय करतायत? अंबादास दानवेंकडून व्हिडीओ ट्विट करत सवाल
Baba Adhav Passes Away | बाबा आढाव यांचे दीर्घ आजारामुळे निधन, 95 वर्षी घेतला अखेरचा श्वास
Nitesh Rane Majha Vision : महायुतीमधील वाद, भावासोबतचं भांडण; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
Chandrashekhar Bawankule Majha Vision : महायुतीमधील वाद-विवादावर बावनकुळेंसोबत बेधडक चर्चा
आणखी पाहा





















