एक्स्प्लोर
Omicron : ओमिक्रॉन'चा धोका, नव्या व्हेरियंटमुळे राज्य सरकार सतर्क ABP Majha
राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंट या सगळ्याला पुन्हा ब्रेक लावणार की काय अशी स्थिती निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सर्व विभागांची बैठक घेणार आहेत. तर राज्य सरकारनं आता कठोर नियमावलीही जाहीर केली आहे. एकीकडे १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली होती. तर पुण्यात सिनेमागृहं पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची तयारी झाली होती. पण नव्या व्हेरियंटमुळे आता राज्य सरकार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. राज्य सरकारनं लसीकरणासंदर्भात कडक धोरण अवलंबलं आहे.((
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















