एक्स्प्लोर
OBC Reservation: ओबीसी आरक्षणाबाबत अहवाल सुप्रीम कोर्टानं नाकारला ABP Majha
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा धक्का बसला. ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारनं सादर केलेला राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला. त्यामुळे पुढचे निर्देश देईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच होतील असं न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायालयाच्या या निर्णयानं ठाकरे सरकारला पुन्हा एकदा झटका बसला आहे.
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















