एक्स्प्लोर
OBC Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक ABP Majha
सुप्रीम कोर्टानं जरी असा निर्णय दिला असला तरी राज्य सरकार देऊ करत असलेला गोखले इन्स्टिट्यूटटचा डाटा स्वीकारण्यास राज्य मागासवर्गीय आयोगाने नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. गोखले इन्स्टिट्यूटच्या २०१८ च्या रिपोर्टच्या आधारे ओबीसी आरक्षणासाठी अंतरीम अहवाल देता येणार नाही असं राज्य मागासवर्गीय आयोगाचं म्हणणं आहे.. त्यामुळे या नव्या घडामोडींनंतर आयोगाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















