एक्स्प्लोर
OBC Reservation : स्थगित ओबीसी जागांवरील निवडणुका 21 डिसेंबरनंतर होणार, सूत्रांची माहिती ABP Majha
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालंय. त्यामुळं २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र स्थगित ओबीसी जागांवरील निवडणुका २१ डिसेंबर रोजी होणार नाहीत अशी माहिती सुत्रांनी दिलीय. ओबीसी जागांवरील निवडणुका नंतर घेऊन एकत्रित निकाल जाहीर करणार- सूत्र
तर उर्वरित निवडणूक ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















