एक्स्प्लोर
Nrusinhawadi Kolhapur: नरसोबाच वाडी इथं भाविकांची मांदियाळी, दत्त जयंती उत्साहात साजरी ABP Majha
राज्यभर दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी इथं भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. दत्त जयंतीनिमित्त सर्व मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आलीय. गेल्या वर्षी दत्त जयंतीवर कोरोनाचं सावट होतं. मात्र यंदा कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं दत्त जयंती उत्साहात साजरी होतेय.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















