एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Vidhansabha : महापुरुष अपमान कुणी करू नये, आम्ही एक समिती तयार करत आहोत
महापुरुष अपमान कुणी करू नये. आपलं ठेवायचे झाकून आणि स्वतःच ठेवायचं वाकून अशी अवस्था झाली. आम्ही एक समिती तयार करत आहोत, महापुरुष यांचा अपमान कुणी करत असेल तर कशा प्रकारे टाच आणता येणार आहे हे आम्ही बघत आहोत. अनेकवेळा आपण एनसीआरबीचा रिपोर्ट घेऊन बोलतो. सत्ता कुणाचीही असो गुन्हेगारावर चाप बसला पाहिजे. राज्य सरकारने रेट ऑफ कनविक्शन वाढवण्याचा निर्णय घेत आहोत
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















