एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#RamMandir | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अयोध्येला यायला निमंत्रणाची गरज नाही, अयोध्येचा रस्ता शिवसेनेनं तयार केला आहे - संजय राऊत
अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाचा मुहूर्त ठरला, त्यानंतर आता चर्चा सुरु झालीय ती निमंत्रणाची. या ऐतिहासिक सोहळ्याला नेमकं कुणा-कुणाला बोलवायचं याची. ट्रस्टकडून काही नावं सांगितली जातायत, तर काही नावं केंद्र सरकारकडूनही येतायत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांनाही या सोहळ्याचं आमंत्रण दिलं जाणार असल्याची माहिती महंत नृत्यगोपाल दास यांनी दिली. पण उत्सुकता असेल ती मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना आमंत्रण दिलं जाणार का हे जाणण्याची, कारण रामजन्मभूमीच्या आंदोलनाशी शिवसेनेचंही गहिरं नातं आहे.
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Sanjay Raut Full PC : शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय; ते काय करतील सांगता येत नाही
Sanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहिती
ABP Majha Headlines : 11 AM : 30 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Sharad Pawar Full PC : निवडणुकीत पैसा आणि सत्तेचा गैरवापर - शरद पवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement