एक्स्प्लोर
NIA Raids on PFI : देशभरात केंद्रीय यंत्रणांचे छापे, पीएफआयच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक
पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरोधात एनआयएनं आज पुन्हा एकदा कारवाई सुरु केलीय. महाराष्ट्रासह ८ राज्यांत एनआयएनं छापे टाकलेत. महाराष्ट्रात औरंगाबाद, सोलापूरसह ५० ते ५५ ठिकाणी छापासत्र सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भातून आतापर्यंत २१ ते २२ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतं. औरंगाबादमध्ये १३ ते १४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर सोलापुरातही एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























