एक्स्प्लोर
Maharashtra Festival : पुढील वर्षी दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी असणार
पुढील वर्षी म्हणजे २०२३ साली मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना दहीहंडी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्य सरकारकडून सुट्टी घोषित करण्यात आली आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार पुढील वर्षी सात सप्टेंबरला गोपाळकाला म्हणजे दहीहंडी, तर २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. या दोन्ही दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातल्या शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा शासकीय निर्णय परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















