एक्स्प्लोर
Netherlands Train Crash: 'ड्रायव्हर truck बाहेर काढत होता, ट्रेनने उडवले', Meteren अपघाताचे दृश्य
नेदरलँड्समधील मीटरन (Meteren) शहरात एक भीषण रेल्वे अपघात झाला असून, यामध्ये एक हाय-स्पीड ट्रेन रुळांवर अडकलेल्या ट्रकला धडकली. अपघाताच्या वेळी ड्रायव्हर अडकलेला ट्रक बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता, त्याच क्षणी वेगाने आलेल्या ट्रेनने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यातील नाशपाती फळं (pears) आणि इतर साहित्य हवेत उडाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकमधील पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रेनमधील सुमारे २०० ते ४०० प्रवासी सुखरूप आहेत. रेल्वे ऑपरेटर प्रोरैलने (ProRail) सुरक्षेच्या कारणास्तव या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले आहे. या अपघातामुळे Utrecht आणि Den Bosch दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
महाराष्ट्र
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
Yugendra Pawar Marriage : युगेंद्र पवारांचा विवाह सोहळा, अजित पवार उपस्थित राहणार ?
Maharashtra Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराचा अखेरचा रविवार
Vinayak Raut Vs Bhaskar Jadhav : ठाकरेंचे वारे मतभेदाचे, एकनाथ शिंदे-बाळासाहेब थोरातांमध्ये जुंपली
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement




















