एक्स्प्लोर

Nawab Malik : छापे वक्फ बोर्डावर नाहीत, एका ट्रस्टवर : नवाब मलिक

मुंबई : पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडलेले नाही.  ईडीचे छापे पुण्यातील एका ट्रस्टवर पडल्याची माहिती मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे. ईडीच्या छापेमारीबाबत मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.

मंत्री नवाब मलिक म्हणाले,  काही माध्यमांनी नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागल्याच्या बातम्या केल्या. या बातम्या  खोट्या आहेत.  ईडी माझ्या घरी आली तर त्यांचं मी स्वागत करेल. आमच्या क्लीनअप अभियानात ईडी सहभागी होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत आहे.  

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lakshman Hake: 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Astrology : आज ब्रम्ह योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींच्या उत्पन्नात होणार वाढ, आर्थिक स्थिती उंचावणार
आज ब्रम्ह योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींच्या उत्पन्नात होणार वाढ, आर्थिक स्थिती उंचावणार
Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Horoscope Today 01 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMaratha Protestant on Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोपCold Play Special Report : कोल्डप्ले बॅण्डचा कार्यक्रम; घोटाळ्याचे आरोपABP Majha Headlines :  7 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lakshman Hake: 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Astrology : आज ब्रम्ह योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींच्या उत्पन्नात होणार वाढ, आर्थिक स्थिती उंचावणार
आज ब्रम्ह योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींच्या उत्पन्नात होणार वाढ, आर्थिक स्थिती उंचावणार
Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Horoscope Today 01 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
Embed widget