एक्स्प्लोर
Urban Naxalism : 'नक्षलवादाला मोठा धक्का, कमांडर भूपती 60 साथीदारांसह शरण
गडचिरोलीत (Gadchiroli) नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून, कमांडर भूपती उर्फ मल्लोजुला वेणुगोपाल राव (Mallojula Venugopal Rao) याने ६० साथीदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. 'आता बंदुकीचा नक्षलवाद संपत आला आहे, पुढचा चॅलेंज हा शहरी नक्षलवाद आहे कारण हे शहरी नक्षलवादी भारताचं संविधान मानत नाहीत,' असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. तब्बल ४० वर्षे नक्षली चळवळीत सक्रिय असलेल्या आणि पॉलिटब्युरोचा सदस्य असलेल्या भूपतीवर विविध राज्यांमध्ये मिळून १० कोटी रुपयांपर्यंत बक्षीस होते. मुख्यमंत्र्यांसमोरच आत्मसमर्पण करण्याची अट भूपतीने घातली होती, जी पूर्ण करण्यात आली. या घटनेमुळे नक्षलवादाचा कणा मोडला असल्याचे मानले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
महाराष्ट्र
Anjali Damania vs Ajit Pawar : दमानियांचा दादांवर पुन्हा आरोपांचा 'बॉम्ब'
Uddhav Thackeray on Balasaheb Thackeray : उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
नाशिक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement





















