एक्स्प्लोर
Nawab Malik यांचा राजीनामा घेणार नाही, मंत्रीपदाचा कार्यभार कुणावर सोपवणार?
नवाब मलिकांकडील खात्याचा पदभार इतरांकडे देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलाय.. अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.. अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी आव्हाडांकडे देण्याचा प्रस्ताव आहे.. तर कौशल्य विकास खात्याची जबाबदारी राजेश टोपेंकडे देण्याचा प्रस्ताव आहे.. मलिकांचा राजीनामा न घेता इतर मंत्र्यांवर जबाबदारी दिली जाणार असल्याचं कळतंय.. या प्रस्तावावर मुख्यमंत्री आजच निर्णय घेण्याची शक्यता आहे.. अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय..
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















