एक्स्प्लोर
Child Trafficking : Nashik Railway Police ची दोन पथकं बिहार आणि सांगलीला रवाना - सूत्र
Child Trafficking : Nashik Railway Police ची दोन पथकं बिहार आणि सांगलीला रवाना - सूत्र
मुलांची तस्करी होत असल्याच्या कारणावरून रेल्वे पोलिसांनी दोन दिवस पूर्वी भुसावळ रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करत एका मौलवीस अटक करन्या सह एकोणतीस मुलांची रेल्वेतून सुखरूप सुटका करण्यात यश मिळविल्याने खळबळ उडाली होती. या घटनेच्या तपास बाबत पोलिसांनी अतिशय गुप्तता पाळली आहे. मात्र सूत्रांच्या माहिती नुसार या गुन्ह्याच्या तपास कामी रेल्वे पोलिसांची दोन पथके बिहार आणि सांगली कडे रवाना झाली आहे या मध्ये ही मुले कोणत्या पालकांची आहेत ते महाराष्ट्रात का पाठविण्यात येत होती.
महाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















