Nashik Dargah : दर्गा जमीनदोस्त, पण पोलिसांवर हल्ला करणारे ते कोण?
Nashik Dargah : दर्गा जमीनदोस्त, पण पोलिसांवर हल्ला करणारे ते कोण?
पोलिसांवर दगफेक करून हल्ला करणाऱ्या 57 संशयित आरोपींची नावे निष्पन्न- दर्गा प्रतिनिधी म्हणून दर्गा बाजू मांडणारे फईम शेख यांच्यावर ही पोलोसांनी गुन्हा दाखल केला शांतता बिघडवून पोलिसावर हल्ला करण्याचा मुबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल फईम शेख नॉट रीचेंबल, पोलीस घेत आहेत शोध फईम शेख ट्रस्टी नाही ,सामाजिक कार्यकर्ते, भक्त आहेत त्यामुळे दर्गा ट्रस्ट ची बाजू मांडत होते ट्रस्ट चे अध्यक्ष तबरेज इनामदार यांची माहिती
हे ही वाचा..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्रिपदांची यादी जाहीर केली होती. या यादीत नाशिक जिल्ह्यासाठी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, गिरीश महाजन आणि अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा होताच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांचे समर्थक थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले, टायर जाळून रस्ता अडवला. तर नाशिकमध्ये देखील मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर अवघ्या एक दिवसातच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे
महत्त्वाच्या बातम्या























