![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Naresh Mhaske On Chandrakant Khaire : पोलिसांनी ताबडतोब चंद्रकांत खैरेंची चौकशी करावी- म्हस्के
Naresh Mhaske On Chandrakant Khaire : पोलिसांनी ताबडतोब चंद्रकांत खैरेंची चौकशी करावी- म्हस्के
ठाणे खा. नरेश म्हस्के ऑन चंद्रकांत खैरे वादग्रस्त विधान.----(इतका मोठा पुतळा पडला मला समजत नाही महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही ? झाले पाहिजे..असे माझे स्पष्ठ मत आहे...) महाराष्ट्र दंगल घडवण्याचा प्लान चंद्रकांत खैरे याच्या तोंडातून आले आहे निवडणुकीत त्यांचा थारा नाही लोकांची माथी भडकवायच काम चंद्रकांत खैरे करत आहे..खैरे यांची पोलिसांनी ताबडतोब चौकशी करून कारवाई करावी.. काँग्रेसचे जोडे डोक्यावरती घेऊन मुख्यमंत्री पदावरती बसण्याकरीता उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस चे जोडे डोक्यावर घेतले आहे .त्यांना महाराष्ट्रात काहीच अधिकार नाही जोडे मारण्याचा. आम्हाला महाराष्ट्र दंगलमय नाही तर मंगल मय करायचं आहे विरोधक राजकारण करत आहे.. महाराष्ट्र् जनता दूध खुली नाही मतदानाच्या आगीत जनता तुम्हाला होरपळून टाकणार आहे शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी धावत आहे... हिं मंडली दंगली घडवण्याचे काम करत आहे परंतु महाराष्ट्र जनता त्यांना थारा देणार नाही....
![Walmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/98a81e082f20ba6d9afcd463cdcc6daf1736569881076718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/8b6822abbef257201f9e8da20b50642c1736569145951718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/7de2d29607d17219e2e6183794c93da81736568516530718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्ज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/3e439ed242716933648d11e936a752a41736565757922718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vasai Jewellery Shop Robbery : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/11/497524000330f464c7f67a5f8e557ca01736565293122718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)