एक्स्प्लोर

Narasayya Adam : राजकीय हेतू मनात न ठेवता फडणवीसांची प्रकल्प साकारण्यासाठी मदत : नरसय्या आडम

Narasayya Adam : राजकीय हेतू मनात न ठेवता फडणवीसांची प्रकल्प साकारण्यासाठी मदत : नरसय्या आडम

 सोलापुरातल्या कष्टकरी आणि कामगार वर्गासाठी सकरलेल्या 15 हजार घराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या पार पडणार आहे. मोदींच्या स्वागतासाठी सोलापूरकर उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत हे खास सोलापूर पद्धतीने होणार आहे. ज्या कष्टकरी कामगारासाठी ही घरे तयार करण्यात आली आहेत त्याचं कामगारांनी हातमागावर विनलेली शॉल, सोलापूरची ओळख असलेली चादर, टॉवेल, मानाचा जरीदार फेटा, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुछ देऊन मोदींचे स्वागत केलं जाणार आहे. दरम्यान, कोणताही राजकीय हेतू मनात न ठेवता देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प साकारण्यासाठी मदत केली, असं रे नगर प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक नरसय्या आडम म्हणाले. मोदींच्या हस्ते लोकार्पण होत असलेल्या रे नगर प्रकल्पासंदर्भात आडम यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी.

महाराष्ट्र व्हिडीओ

Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी
Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या
मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या
तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाची उडी, जितेंद्र आव्हाड म्हणाले,
तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाची उडी, जितेंद्र आव्हाड म्हणाले, "होय मी हिंदू, आई भवानीची शपथ, मंदिराला हात लावू देणार नाही"
Dadar Kabutar Khana Mangalprabhat Lodha: जैन मुनी म्हणाले, धर्मासमोर कोर्टाला मानत नाही; मंगलप्रभात लोढांची एका ओळीची प्रतिक्रिया,  म्हणाले...
जैन मुनी म्हणाले, धर्मासमोर कोर्टाला मानत नाही; मंगलप्रभात लोढांची एका ओळीची प्रतिक्रिया, म्हणाले...
INDIA Alliance March on Election Commission: मतचोरी बंद करा! राहुल गांधींनी घेरल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसदेच्या प्रांगणातच अडवला
मतचोरी बंद करा! राहुल गांधींनी घेरल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसदेच्या प्रांगणातच अडवला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या
मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही, तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरातच अडवताच खासदारांचा रस्त्यावर ठिय्या
तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाची उडी, जितेंद्र आव्हाड म्हणाले,
तुळजाभवानी मंदिर वादात शरद पवार गटाची उडी, जितेंद्र आव्हाड म्हणाले, "होय मी हिंदू, आई भवानीची शपथ, मंदिराला हात लावू देणार नाही"
Dadar Kabutar Khana Mangalprabhat Lodha: जैन मुनी म्हणाले, धर्मासमोर कोर्टाला मानत नाही; मंगलप्रभात लोढांची एका ओळीची प्रतिक्रिया,  म्हणाले...
जैन मुनी म्हणाले, धर्मासमोर कोर्टाला मानत नाही; मंगलप्रभात लोढांची एका ओळीची प्रतिक्रिया, म्हणाले...
INDIA Alliance March on Election Commission: मतचोरी बंद करा! राहुल गांधींनी घेरल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसदेच्या प्रांगणातच अडवला
मतचोरी बंद करा! राहुल गांधींनी घेरल्यानंतर इंडिया आघाडीनं सुद्धा शड्डू ठोकला, निवडणूक आयोगावरील मोर्चा संसदेच्या प्रांगणातच अडवला
INDIA Alliance March on Election Commission: राहुल गांधींनी 'मतचोरी'वरून घेरलं, इंडिया आघाडीचा आज गल्ली ते दिल्ली एल्गार; तिकडं निवडणूक आयोगाने सुद्धा नोटीस धाडताना सेम टायमिंग साधली!
राहुल गांधींनी 'मतचोरी'वरून घेरलं, इंडिया आघाडीचा आज गल्ली ते दिल्ली एल्गार; तिकडं निवडणूक आयोगाने सुद्धा नोटीस धाडताना सेम टायमिंग साधली!
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या लढ्याचा 29 ऑगस्टला मुंबईत एल्गार; मनोज जरांगे यांचं आवाहन, धाराशिवमध्ये आतापर्यंत दहा हजार गाड्यांचे बुकिंग
मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी धाराशिवमध्ये आतापर्यंत 10 हजार गाड्यांच बुकिंग; मनोज जरांगे यांचं आवाहन; 29 ऑगस्टला मुंबईत पुन्हा एल्गार
Babanrao Taywade : ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट,  मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; बबनराव तायवाडे यांचे थेट आव्हाने, म्हणाले...
मुंबईतील 29 ऑगस्टच्या मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट, मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; बबनराव तायवाडे यांचे थेट आव्हान, म्हणाले...
Crime News : वसईत देहविक्रीच्या रॅकेटमधील 12 वर्षांच्या मुलीची सुटका, 200 पेक्षा जास्त पुरुषांनी शरीराचे लचके तोडले
वसईत देहविक्रीच्या रॅकेटमधील 12 वर्षांच्या मुलीची सुटका, 200 पेक्षा जास्त पुरुषांनी शरीराचे लचके तोडले
Embed widget