एक्स्प्लोर
Nandurbar Covid Free : नंदुरबार कोरोना मुक्तीच्या दिशेने, या घडीला जिल्ह्यात फक्त एक अॅक्टिव्ह रुग्ण
धुळ्यापाठोपाठ नंदुरबार जिल्हा आता कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल करतोय. नंदुरबार जिल्ह्यातील ६ तालुक्यांपैकी ५ तालुके कोरोनामुक्त झालेत. एप्रिल आणि मे महिन्यात नंदुरबारमध्ये कोरोनानं कहर केला होता. त्यामुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना राबवण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना आणि नागरिकांच्या प्रतिसादामुळे नंदुरबार जिल्ह्यात सध्या एकच अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहे. त्यामुळे लवकरच नंदुरबार जिल्हाही कोरोनामुक्त होईल.
महाराष्ट्र
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी
Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Eknath Shinde Konkan Daura : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement




















