एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nanded : जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न.नायगाव तालुक्यातील साठवण तलावात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचा अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. नायगाव तालुक्यातील सोमठाना, हिप्परगा,बाभूळगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर दाखल. साठवण तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून दहा वर्षाचा कालावधी लोटूनही सरकार कडून अद्याप मोबदला न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा रॉकेल अंगावर टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा दाखल.
महाराष्ट्र
![Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/d5b36ebc8af5d965c4ccde14d7c2ba7c1720363285460976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/71ca8d191bde3c8c7926f29177200e241720363623198976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 07PM TOP Headlines 07 July 2024
![Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/bae7b35b2ab1dc158217bc7025592b871720362912774976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?
![Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/1f1b5dd05fb4c67ea9c584cef96e59511720360843988976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओ
![Nilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली! ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/6f82bb88ce1afaadd775e61f7ac40fa61720360263507977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली! ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion